निसर्ग
सुतार पक्षी-
आपल्या परिचयाचा आणि आपल्या परिसरात नेहमी आढळणारा पक्षी म्हणजे सुतार. दिसायला हा देखणा असतो.
छायांकन- इंटरनेट
रंग- रूप- 6/7 इंच लांबीचा पक्षी साधारण मैने एवढ्या आकाराचा असतो. दोन डोळे, दोन पाय व दोन पंख असतात. या पक्षाच्या पोटाचा व मानेवरचा भागाचा रंग तपकिरी असतो. पंखावर काळे- पांढरे ठिपके असतात. डोक्याच्या मध्यावर लाल रंगाचा तूरा शोभून दिसत असतो.या पक्षाची चोच मजबूत, धारदार असते. टोकदार चोचिने तो झाडाचे खोड पोखरून त्यातील किडे- मकोडे खातो.
खाद्य व घरटे-
अळ्या, मुंग्या, किडे, फळा फुलातील रस हे या पक्षाचे खाद्य आहे. झाडावरील किडे- मकोडे, अळ्या, खाल्ल्याने तो जणू झाडाचे रक्षणच करत असतो. झाडाचे खोड पोखरून तो बिळ तयार करत असतो. त्यामुळे तेच बिळ हे या पक्षाचे घरटे असते. कधी-कधी झाडाच्या डोलीतही या पक्षाचे घर आढळून येत असते. विणीच्या हंगामात मादी 2-3 अंडी देत असते. हवेत हा पक्षी छान गिरक्या घेत असतो. उडताना हा पक्षी जोराने आवाज करून पंख फडफडावत असतो. हा पक्षी रानावनात, बागेत, मोठ्या वृक्षांवर अधिक प्रमाणात आढळून येतो.
फोटो छायांकन - इंटरनेट
सादरकर्ता - विकास अशोक दौंड
एम.जे.एमसी.- प्रथम वर्ष
के. टी. एच.एम कॉलेज
सुतार पक्षी-
आपल्या परिचयाचा आणि आपल्या परिसरात नेहमी आढळणारा पक्षी म्हणजे सुतार. दिसायला हा देखणा असतो.
छायांकन- इंटरनेट
छायांकन- इंटरनेट |
रंग- रूप- 6/7 इंच लांबीचा पक्षी साधारण मैने एवढ्या आकाराचा असतो. दोन डोळे, दोन पाय व दोन पंख असतात. या पक्षाच्या पोटाचा व मानेवरचा भागाचा रंग तपकिरी असतो. पंखावर काळे- पांढरे ठिपके असतात. डोक्याच्या मध्यावर लाल रंगाचा तूरा शोभून दिसत असतो.या पक्षाची चोच मजबूत, धारदार असते. टोकदार चोचिने तो झाडाचे खोड पोखरून त्यातील किडे- मकोडे खातो.
खाद्य व घरटे-
अळ्या, मुंग्या, किडे, फळा फुलातील रस हे या पक्षाचे खाद्य आहे. झाडावरील किडे- मकोडे, अळ्या, खाल्ल्याने तो जणू झाडाचे रक्षणच करत असतो. झाडाचे खोड पोखरून तो बिळ तयार करत असतो. त्यामुळे तेच बिळ हे या पक्षाचे घरटे असते. कधी-कधी झाडाच्या डोलीतही या पक्षाचे घर आढळून येत असते. विणीच्या हंगामात मादी 2-3 अंडी देत असते. हवेत हा पक्षी छान गिरक्या घेत असतो. उडताना हा पक्षी जोराने आवाज करून पंख फडफडावत असतो. हा पक्षी रानावनात, बागेत, मोठ्या वृक्षांवर अधिक प्रमाणात आढळून येतो.
फोटो छायांकन - इंटरनेट
सादरकर्ता - विकास अशोक दौंड
के. टी. एच.एम कॉलेज
No comments:
Post a Comment